अध्यक्षीय भाषणात भामरे म्हणाले, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संजय डेर्ले यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मुख्याध्यापक गुलाबराव भामरे, उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते, ज्येष्ठ शिक्षकवृंद आदी.
===Photopath===
260621\26nsk_17_26062021_13.jpg
===Caption===
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना मुख्याध्यापक गुलाबराव भामरे उपमुख्याध्यापक रमेश तासकर ,पर्यवेक्षक संजय डेर्ले,पुरुषोत्तम थोरात,अंबादास मते ,जेष्ठ शिक्षकवृंद आदी.