शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

राजीवनगरला ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 3:40 PM

ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्रॉव्हरपैकी एक ड्रॉव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे दहा हजार ६२० रुपये किमतीचे असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

नाशिक : राजीवनगर येथील सुमन पेट्रोल पंपापाठीमागील डेअरी पॉवर लिमिटेडच्या ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आव्हाड (३६, दत्त चौक, गंगापूर रोड) यांचे डेअरी पॉवर लिमिटेड नाशिक जिल्ह्यात २५ डिस्ट्रिब्युटर हब असून त्याचे गोडाऊन आणि ऑफिस राजीवनगर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानांची रक्कम गोळा करून गोडाऊनलगत असलेल्या ऑफिसमध्ये व्यवस्थापक अनिल जाधव यांच्याकडे जमा केली जाते. शनिवारी (दि. ३) रोजी रात्री बारा वाजेपर्यंत व्यवस्थापक अनिल जाधव गोडाऊनच्या आवारात होते. गोडाऊनच्या बाजूला असलेल्या ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्रॉव्हरपैकी एक ड्रॉव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे दहा हजार ६२० रुपये किमतीचे असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी