शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

ब्राह्मणगावी क्षयरोग दिनानिमित्त रॅली

By admin | Published: March 25, 2017 10:39 PM

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मॅग्मो वेल्फेअर आणि श्रीराम सजन अहिरे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गावातून रॅली काढण्यात आली .

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व मॅग्मो वेल्फेअर आणि श्रीराम सजन अहिरे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गावातून रॅली काढण्यात आली . फलक हाती घेऊन क्षयरोग समूळ नाहिसा करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. प्रथमिक आरोग्य केंद्रात रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश भोये, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मोहन देवरे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक पंकज जाधव, लिंक वर्कर शिवराम शिरसाठ आदिंनी क्षयरोग होण्याची कारणे व त्यापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. क्षयरोगावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  शालेय विद्यार्थ्यांनी विचालेल्या प्रश्नांवर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देत शंकांचे निरसन केले , मॅग्मो वेल्फेअरचे लिंक वर्कर शिवराम शिरसाठ यांनी अधिक माहितीसाठी आपल्याकडे संपर्ककरण्याचे  आवाहन केले. आरोग्य सहायक अशोक पवार व आरोग्य सेविका  सुनंदा शिरसाठ यांनी आभार  मानले. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा पर्यवेक्षक, आशा स्वयंसेविका आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.