शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

नाशिकमध्ये चर्मकार समाजाचा मागण्यांसाठी मोर्चा

By श्याम बागुल | Published: September 14, 2018 3:44 PM

माजीमंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे विसर्जन

ठळक मुद्देरविदास महाराज जयंती दिनी शासकीय सुटी जाहीर करावी, मंडळाला नवीन भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे,

नाशिक : चर्मकार समाजावर वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी राष्टÑीय चर्मकार महासंघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.माजीमंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे विसर्जन करण्यात येऊन मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संत रविदास महाराज जयंती दिनी शासकीय सुटी जाहीर करावी, चर्मोद्योग विकास महामंडळाची सर्व कर्जमाफ करण्यात यावी, मंडळाला नवीन भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, राज्यात चर्मकार समाजावर झालेल्या अन्याय, अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, गटई कामगारांचे स्टॉल आहे त्याच जागेवर ठेवावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात दत्तात्रय गोतिसे, खंडेराव गांगुर्डे, प्रमोद नाथेकर, आनंदा महाले, प्रकाश पवार, पिंटू गांधले, सतीश साबणे, मनोज म्हैसधुणे, विनोद शेळके, भास्कर गटबांधे, अरविंद चव्हाण, श्रीराम अहिरे आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक