शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

सिन्नर येथे आघाडीचा मेळावा

By admin | Published: February 09, 2017 11:12 PM

रणशिंग फुंकले : व्यक्तिकेंद्रित राजकारण मोडीत काढण्याचा निर्धार

सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथे बुधवारी पार पडला. व्यक्तिकेंद्रित राजकारण मोडीत काढण्याचा निर्धार यावेळी आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रचाराची व्यूहरचना ठरविण्यासंदर्भात आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, डी. डी. गोर्डे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवींद्र काकड, प्रल्हाद जाधव यांच्यासह उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपिठावरील सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोडके, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, कैलास झगडे, सुदाम सिरसाट, संतोष कदम, राजाराम वाजे, प्रवीण जगताप, दीपक लहामगे, भाऊसाहेब शेळके, चंद्रभान शेळके, माधव आव्हाड, सावजी बोडके, संदीप शेळके, बाळासाहेब गोर्डे, दत्तू जोर्वे, एम. डी. पवार, बाळासाहेब पवार, कैलास झगडे यांच्यासह कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. युवा तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव कोतवाल यांनी आभार मानले. (वार्ताहर)