शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

लाड जागृती महिला मंडळातर्फे रॅम्प वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 10:55 PM

लाड जागृती महिला मंडळातर्फे महिलांसाठी रॅम्प वॉक व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. अनोख्या पध्दतीने रॅम्प वॉकचे सादरीकरण झाले.

मालेगाव : लाड जागृती महिला मंडळातर्फे रॅम्प वॉक व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.अनोख्या पध्दतीने रॅम्प वॉकचे सादरीकरण झाले. ‘देश मेरा रंगिला’ या ग्रुपने राष्ट्रीय एकात्मता साधून विविध धर्मा, प्रांताप्रमाणे वेशभूषा करून एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न केला. रॅम्प वॉकचा शेवट संविधानाचे प्रास्ताविक वाचून वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. स्पर्धेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ३ व रॅम्प वॉकमध्ये ५ याप्रमाणे बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंकी मेहता उपस्थित होत्या. मेहता यांनी मार्गदर्शन केले. स्नेहलता नेरकर यांचेही भाषण झाले. परीक्षक म्हणून डॉ. उषाश्री बागड, माधवी पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमास सविता पिंगळे, वर्षा कोतकर, दीपाली टिपरे, शुभांगी महालपुरे, सोनाली कोतकर, वर्षा येवले, वर्षा धूळकर, सुवर्णा तारे, संगीता सोनजे, सुकन्या महालपुरे, रूपाली मुसळे आदी उपस्थित होते. संविधानाचे प्रास्ताविकाचे वाचन अवंती वाणी यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक