ठळक मुद्देपरिणामी रिक्त झालेल्या पदासाठी विद्यमान सरपंच लताबाई बाळासाहेब देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी रंजना जाधव ह्या इच्छुक असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
निवडीप्रसंगी बाजार बाळासाहेब देवरे, सदस्य शितल जाधव, धनराज देवरे, अमित देवरे, सचिन देवरे, ज्योती देवरे, रमेश देवरे, ग्रामविकास अधिकारी जे.ए.झाल्टे आदि उपस्थित होते. -