शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

विडंबनात्मक कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:41 AM

रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे. शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी औरंगाबादकर सभागृह येथे सार्वजनिक वाचनालय आणि कुटुंब रंगलय काव्यात यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र. के. अत्रे कट्ट्याअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.

नाशिक : रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे.शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी औरंगाबादकर सभागृह येथे सार्वजनिक वाचनालय आणि कुटुंब रंगलय काव्यात यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र. के. अत्रे कट्ट्याअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध कवींनी आपल्या कवितांमधून आजच्या जमान्यात मुलींच्या नवºया मुलाकडच्या अपेक्षा, मोबाइलमुळे बदललेले वर्तन, मोदी सरकार आदी विविध विषयांवर उपहासात्मकरीत्या प्रकाश टाकला. सादरीकरणासाठी प्रत्येकाला पाच मिनिटे वेळ देण्यात आला होता. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, श्रीकांत बेणी, संयोजक अरु ण नेवासकर, अनिरु द्ध जोशी आदी उपस्थित होते. प्रवीण दोषी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आपण आज धावपळीच्या जगात हास्यच विसरून गेलो आहोत. त्यामुळे सोशल मीडियावरील जोक, गमतीजमती ही कमी भरून काढायचा प्रयत्न करतात.  दैनंदिन जीवनात कामे पार पाडताना हास्यविनोदाचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बक्षीस वितरणविसूभाऊ बापट यांनी जीवनातील हास्याचे महत्त्व विशद केले व या कट्ट्याच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक, शारदा गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. उत्कृष्ट सादरीकरण करणाºयांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक