शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

रेशनकार्डचा तिढा अखेर सुटला

By admin | Published: July 20, 2016 12:31 AM

सॉफ्टवेअर तयार : वितरण सुरू

नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्येच अडकून पडलेल्या शिधापत्रिका वितरणाचा तिढा अखेर सुटला असून, सेतू केंद्रचालकाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मंगळवारपासून नवीन शिधापत्रिका देण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.सेतू केंद्राचा ठेकेदार बदलल्यामुळे एक एप्रिलपासून नाशिकमधील शिधापत्रिका वितरण ठप्प झाले होते. नवीन शिधापत्रिका असो वा नाव कमी करणे, नवीन नोंदविणे ही सारी कामे बंद करण्यात आल्याने ऐन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या काळात नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. वारंवार यासंदर्भात जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्षाचीच भूमिका घेण्यात आली तर महाआॅनलाइन या शासकीय सॉफ्टवेअरमध्ये शिधापत्रिकेबाबत नोंद करण्याची सोय नसल्यामुळे नवीन शिधापत्रिका देण्याचे बंद करण्यात आले होते.दरम्यान, सेतू केंद्रचालकाने शिधापत्रिकेसाठी सॉफ्टवेअर तयार केल्यामुळे मंगळवारपासून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज घेण्यास तसेच नाव कमी करणे, नाव नोंदविणे यासाठीदेखील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर करताना सेतू केंद्राकडून ३३ रुपये, तर प्रत्यक्ष शिधापत्रिका देताना वेगवेगळे दर आकारणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)