शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शिधापत्रिका प्रश्‍नी तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:08 PM

येवला : तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमीत धान्य पुरवठा व्हावाआदी प्रमुख मागणीसाठी आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केले जाईल

येवला : तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमीत धान्य पुरवठा व्हावाआदी प्रमुख मागणीसाठी आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अनेक घटकांना अद्यापही शिधापत्रिका मिळालेल्या नसल्याने त्यांना स्वस्त धान्यांपासून वंचित रहावे लागत आहे. अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या प्रश्‍नी तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केले जाईल असे निवेनदनात म्हटले आहे.निवेदनावर आदिवासी भटके व विमुक्त जाती जमाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ, जिल्हाप्रमुख धीरजसिंग परदेशी, स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष शेरु मोमीन, सुभाष शिकलकर, अमजद अन्सारी, सलीम अन्सारी, सागर बाबर, दर्शन भिंगारकर, शाकीर शेख, नीरज पाटोदकर, शरद लोकरे, मायाराम नवले, संजय आचारी, पिंटू कुमावत, गुलाब कमोदकर, आशरफ मोमीन आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

 

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक