शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

बंगीय परिषदेतर्फे आदिवासींना शिधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:44 PM

कोरोनामुळे देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा फटका ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी, कष्टकरी जनतेला बसत असून, बाहेर कामधंद्यासाठी बाहेरच पडता येत नसल्याने त्यांचे आर्थिक चक्र थंडावले आहे. त्यामुळे अशा परिवारातील नागरिकांना घरातील रेशन व अत्यावश्यक वस्तूंसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती ओळखून नाशिक येथील बंगीय परिषदेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.

नांदूरवैद्य : कोरोनामुळे देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा फटका ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी, कष्टकरी जनतेला बसत असून, बाहेर कामधंद्यासाठी बाहेरच पडता येत नसल्याने त्यांचे आर्थिक चक्र थंडावले आहे. त्यामुळे अशा परिवारातील नागरिकांना घरातील रेशन व अत्यावश्यक वस्तूंसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती ओळखून नाशिक येथील बंगीय परिषदेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे सुपल्याची मेट, गंगाद्वार, विनायकखिंड, पठारवाडी, जांबाचीवाडी, महादरवाजा मेट व ब्रह्मगिरी पायथा परिसरातील सुमारे ४४ आदिवासी कुटुंबांना जीवनाश्यक साहित्याचे आमदार खोसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इगतपुरी विधानसभा माजी अध्यक्ष कमलाकर नाठे, नाशिक बंगीय परिषदेचे तारक बॅनर्जी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, शांताराम मुळाणे, गोकुळ थेटे, नीलेश रॉय, सूचित बोस, सुब्रोतो बॅनर्जी, इंद्रनील सान्याल, बिकास डॉन, रघुनाथ दास, बिधान हाजरा, सरपंच सरिता झोले, ग्रामसेविका नीता कोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न