शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

शवविच्छेदन अहवालामुळे खुनास फुटली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:20 AM

इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरात दुपारच्या जेवणानंतर झोपलेल्या सासूला उठविण्यासाठी गेलेल्या सुनेला सासूने प्रतिसाद न दिल्याने उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) घडली होती़ या प्रकरणी पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र शवविच्छेदन अहवालात सासू मीनाबाई उत्तम निकम (४६) यांचा नैसर्गिक नव्हे तर गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरात दुपारच्या जेवणानंतर झोपलेल्या सासूला उठविण्यासाठी गेलेल्या सुनेला सासूने प्रतिसाद न दिल्याने उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) घडली होती़ या प्रकरणी पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र शवविच्छेदन अहवालात सासू मीनाबाई उत्तम निकम (४६) यांचा नैसर्गिक नव्हे तर गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरातील अनुग्रह रेसिडेन्सी इमारतीतील रूम नंबर सहामध्ये मीनाबाई उत्तम निकम (४६) या मुलगा व सुनेसह राहतात़ शुक्रवारी दुपारी जेवण करून झोपलेल्या मीनाबाई यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास सून पल्लवी ही उठविण्यासाठी गेली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही़