शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्य शासनाला शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:15 PM

सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाशिक : सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, तसेच त्यांच्या घरांची झालेल्या दुरावस्थेत सुधारणा व्हावी तसेच त्यांना वेळेत पगार मिळावा यासाठी सारवान यांनी जिल्हा दौरा करून सफाई कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी मालेगाव महानगरपालिका व मालेगाव ग्रामीण जिल्हा रुग्णालयत आढावा बैठक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक यांच्यासोबत व देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक, नांदगाव नगर परिषद व मनमाड नगर परिषद आढावा बैठक, नाशिक महानगरपालिका सफाई कामगार वसाहत, उपनगर मनपा वसाहत, महात्मा गांधी धाम, नाशिकरोड पाहणी दौरा तसेच इगतपुरी नगर परिषद व शासक ीय ग्रामीण रुग्णालयाचा दौरा करून सफाई कर्मचाºयांचे प्रश्न जाणून घेतले. यासाठी त्यांच्याकडून सफाई कामगारांच्या विकासासाठी त्यांच्या दौºयाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करणार असल्याचे सारवान यांनी सांगितले. यावेळी विशाल साळवे, रूपेश शिंदे, अमन सारवान, शाहरुख पिंजारी, मिलिंद पवार उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार