शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

येवल्यात विभागीय टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:10 AM

येवला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्ष वयोगट शालेय विभागस्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले.

ठळक मुद्देशालेय विभागस्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले.

येवला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्ष वयोगट शालेय विभागस्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले.अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेनिसपटू श्रीकांत पारेख होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ टेनिस खेळाडू सुशील गुजराथी, डॉ. स्वप्निल शहा, क्रीडा कार्यालयाचे प्रकाश पवार आदी उपस्थित होते.सदर स्पर्धेत नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांतील १७ आणि १९ वर्ष वयोगटातील ४० खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून प्रत्येकी पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली. स्पर्धेसाठी खेळाडू, पालक वर्ग व येवला शहरातील टेनिसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन शिरीष नांदुर्डीकर यांनी केले. किरण कुलकर्णी व स्वप्निल बाकळे यांनी परिश्रम घेतले. राज्यस्तरावर निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे १९ वर्षं वयोगट, तन्मय नांदुर्डीकर, येवला, (नाशिक), रयान सय्यद नाशिक, आदित्य मेहता, नाशिक, यश पाटील, जळगाव, प्रणय पाटील यांचा समोवश आहे.