शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

गणरायाच्या स्वागताची जिल्ह्यात जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:35 PM

नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळाची गणेशाच्या आरसासाठी तयारी सुरू आहे.

नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळाची गणेशाच्या आरसासाठी तयारी सुरू आहे.कसबे सुकेणे शहर व परिसरात गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. कसबे सुकेणेच्या बुधवारच्या आठवडे बाजारापासून बाजारपेठेत गणेशमूर्ती व पूजा विधी साहित्याची दुकाने थाटली गेली आहे. आरससाठी लागणाºया आकर्षक देशी व चिनी लायटिंग, मखर बाजारात दाखल झाले आहेत. कसबे सुकेणे शहरात मेनरोड, बसस्थानक आदी भागात गणेशभक्त गर्दी करत आहेत. यंदा वरुणराजाची मेहेरबानी असल्याने गणरायाच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातही उत्साह दिसून येत आहे.गणेश पूजनासाठी मुहूर्तघरी गणेशमूर्ती आणण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची जरुरी नाही. श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी २५ आॅगस्ट रोजी प्रात:कालपासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे, दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ वेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या वर्षी पाचव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या दिवशी मंगळवार येत आहे. तरी त्याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नसल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केले.