शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पुनंद धरणाचे पाणी सुळे डाव्या कालव्यात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 4:06 PM

शेतकऱ्यांची मागणी : अत्यल्प पावसामुळे पीके धोक्यात

ठळक मुद्देचार-पाच दिवसांपासून पावसाने धरण परिसरात संततधार धरली आहे

खामखेडा : कळवण व देवळा तालुक्यातील शेतीसाठी संजीवनी ठरणा-या सुळे डावा कालव्यात पुर पाणी सोडण्याची मागणी सुळे कालव्या अंतर्गत येण्या-या शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने धरण परिसरात संततधार धरली आहे. त्यामुळे पुनद ,चणकापुर आदि धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून,गेल्या दोन दिवसापासून गिरणा व पुनद नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गिरणा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. पुनद नदीवर अर्जुन सागर बंधारा बांधण्यात आला आहे. या धरणाची साठवन क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याने, या धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्याकरीता या धरणातुन सुळे डावा कालवा तयार करण्यात आला आहे. सदर कालवा हा देवळा तालुुक्यातील खामखेडा, सावकी गावाच्या शिवारातुन गेलेला असल्याने, या गावाच्या शिवारातील जमीन मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येते. या कालव्यात पुुर पाणी सोडण्यात आले तर हे पाणी जमिनीत मुुुरून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षा उन्हाळ्यात या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पिळकोस गावाच्या शिवेपर्यतच्या गावांना त्याचा उपयोग झाला होता. चालु वर्षी कळवण व देवळा तालुक्यातील सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाºया गावामध्ये पाऊस झाला असला , तरी तो अगदी अल्प प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पीके धोक्यात आली आहेत. मोठा पाऊस न झाल्यामुळे डोंगर उतारावरून पावसाचे पाणी न वाहिल्यामुळे शिवारातील नालाबांध भरलेले नाहीत. यामुळे गावाच्या शिवारातील जलसाठ्यात वाढ न झाल्याने अजूनही शिवारातील विहिरींना पाणी उतरलेले नाही.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण