शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

गुंजाळ विद्यालयातील लसीकरण केंद्राचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:02 AM

चांदवड : शहरातील कोविड लसीकरण केंद्र सोमवारपासून पुन्हा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देचाचणी केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

चांदवड : शहरातील कोविड लसीकरण केंद्र सोमवारपासून पुन्हा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

स्थलांतरित झालेल्या लसीकरण केंद्रावर पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून १८ वर्षांपुढील तरुणांनाही लसीकरण सुरू झाल्याने तरुणही गर्दी करीत आहेत तर मर्यादित डोस उपलब्ध असल्याने आरोग्य विभागाने टोकन पद्धतीने व नोंदणी पद्धतीने डोस दिले जात आहे. गर्दी वाढत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी होऊन बसली आहे.

लसीकरणासाठी येणारे नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून येत आहे. ट्रामा केअर कोविड सेंटर येथे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची कोविड चाचणी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. वर्गात प्रवेश पाहिजे असल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोविडचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केल्याने या चाचणी केंद्रावर रांगा लागल्या होत्या.फोटोची ओळ 28 एम.एम.जी.4-चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल