या वेळी विद्यालयाच्या गीतमंचाने उपशिक्षक एच.झेड.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत,ध्वजगीत सादर केले.त्यानंतर विदयालयातील लेझीम व ढोल पथकाने राष्ट्रपुरु षाच्या वेषातील विविध कार्यक्र माचे प्रदर्शन करून सगळ्यांची मने जिंकली. े सूत्रसंचालन क्रि डा शिक्षक आर.सी.महाले यांनी तसेच आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पी.पी.काळे यांनी मानले.या वेळी ज्युनिअर कॉलेज प्रमुख बी.एच.मासूळे, एम.यू.शेलार,मधुकर वाघ, अशोक जाधव, एस.एफ.मन्सूरी, राहुल सोनवणे, के.बी.जाधव, जी.एल.अिहरे, के.ए.बागुल,आर.सी.महाले,पी.एस.गोसावी,के.जी.अिहरे, जे.पी.बच्छाव, के.बी.चव्हाण, पी.एस.निकम,अशोक देवरे, एच.झेड.गवळी, जे.एल.गावित, दीपीका गावित, एस.पी.देवरे, वाय.व्ही.देवरे,एन.के.शेवाळे ,के.एम.पवार,के.एम.मोरे,आर.जी.संसारे, एस.डी.रौदल, ,अमोल चव्हाण.,राहुल पगार,एस.यू.भामरे डी.व्ही.सोनवणे,वाय.व्ही.पवार,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(27 ताहाराबाद )
ताहाराबाद येथे प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 3:51 PM
ताहाराबाद :येथील मविप्र समाज संस्था संचिलत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज,ताहाराबाद येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्र मांनी साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देसदर कार्यक्र माचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.व्ही.शेलार यांनी केले.तसेच पाहुण्यांचे स्वागत उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर.सोनवणे यांनी केले.त्यानंतर राष्ट्रीय झेंडयाचे ध्वजारोहण केदा जाधव यांच्या हस्ते तसेच स्काऊट गाईड ध्वजारोहण उपशिक्षक के.ब