शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

आरक्षण रद्द : नाशिकमधून मागासवर्गीय संघटनांनी फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 1:05 AM

आरक्षणाच्या आधारे दिलेल्या नोकरीतील बढत्या रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मागासवर्गीय कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय कर्मचाºयांच्या विविध संघटनांनी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दर्शविली असून, यासंदर्भात जागृतीसाठी नाशिकरोडमध्ये पहिली बैठक पार पडली.

नाशिक : आरक्षणाच्या आधारे दिलेल्या नोकरीतील बढत्या रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मागासवर्गीय कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय कर्मचाºयांच्या विविध संघटनांनी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी दर्शविली असून, यासंदर्भात जागृतीसाठी नाशिकरोडमध्ये पहिली बैठक पार पडली.मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात जिल्हाभरातील विविध विभागातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी न्यायालयाच्या या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली.संघटनांच्या पदाधिकाºयांनी यासंदर्भातील भूमिका मांडली, तर राज्यभरात जनजागृती अपेक्षित असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. याची सुरुवात नाशिरोडपासूनच झाल्याचे जाहीर करून राज्यभरात जनजागृतीचे प्रयत्न करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. व्यापक भूमिका ठरविण्यासाठी लवकरच बैठक बोलाविण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला. न्यायालयाने आरक्षणातील बढत्या रद्द करण्याचे आदेश दिल्याने न्यायालयीन पातळीवरच लढण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक मान्यवरांनी भूमिका मांडली. न्यायालयाचा नेमका निर्णय आणि मागासवर्गीय कर्मचाºयांबाबत न्यायालयाने दिलेले यापूर्वीचे निर्णय, शासन निर्णय तसेच घटनेतील तरतुदी याची माहिती कर्मचाºयांना देण्यात आली. कर्मचाºयांचे नेते अरुण भालेराव, विजय निरभवणे आणि अरविंद जगताप यांनी भूमिका मांडली. या बैठकीत जिल्हाभरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.