शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पिंपळगाव येथे आरक्षण मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 8:57 PM

पिंपळगाव बसवंत : जीएसटी, ऑनलाईन ट्रेडिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांची होणारी गळचेपी, आत्मनिर्भर भारत अभियान ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रामार्फत सरकारी नोकरीत व शिक्षणात फी सवलत यासाठी सवर्ण आरक्षणाचा १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ्यावा, याविषयी पिंपळगाव बसवंत येथे व्यापारी व सवर्ण आरक्षणाबाबत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.

ठळक मुद्दे१० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ्यावा,

पिंपळगाव बसवंत : जीएसटी, ऑनलाईन ट्रेडिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांची होणारी गळचेपी, आत्मनिर्भर भारत अभियान ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रामार्फत सरकारी नोकरीत व शिक्षणात फी सवलत यासाठी सवर्ण आरक्षणाचा १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ्यावा, याविषयी पिंपळगाव बसवंत येथे व्यापारी व सवर्ण आरक्षणाबाबत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.याप्रसंगी कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इन्डस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जैनचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, अल्पसंख्यांक युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लोढा यांनी केले. यावेळी संघपती शांतिलाल चोरडिया, कांदा असोसिएशनचे अतुल शहा, शोभचंद पगारिया, मनोज सोनी, सुभाष धाडीवाल, महेश गांधी, राजू कोचर, चेतन मोरे, भरत सूर्यवंशी, अमोल कोल्हे, पगारिया वकील, गिरीश वर्मा, शैलेश बाफना आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिकreservationआरक्षण