शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जानेवारीपासून गॅस अनुदान बॅँकेत खात्यांचा आढावा : शुक्रवारी तेल कंपन्यांची बैठक

By admin | Published: December 10, 2014 1:54 AM

जानेवारीपासून गॅस अनुदान बॅँकेत खात्यांचा आढावा : शुक्रवारी तेल कंपन्यांची बैठक

नाशिक : संपुआ सरकारच्या कारकिर्दीत गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या व नंतर नागरिकांच्या तक्रारींमुळे बंद करण्यात आलेले गॅस सिलिंडरवरील शासकीय अनुदानाची रक्कम येत्या १ जानेवारीपासून थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी जिल्'ातील गॅस ग्राहकांची संख्या व त्यांचे बॅँक खाते याचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. तेल कंपन्यांना या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यामुळे येत्या शुक्रवारी याबाबत बैठक बोलविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून देशातील ५४ जिल्'ांमध्ये गॅस ग्राहकांचे अनुदान थेट बॅँकेत जमा करण्यास सुरुवात झाली आहे, तर उर्वरित देशातील सर्व जिल्'ांमध्ये १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. ज्या ग्राहकांचे बॅँकेत खाते नसेल त्यांचे अनुदान बॅँकेत जमा होणार नसल्याने ते शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत त्यांना खाते उघडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत ज्याचे बॅँकेत खाते त्यांनाच अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्र सरकारने राज्यातील नाशिकसह पाच जिल्'ांमध्ये या योजनेची सुरुवात केली होती. विशेष करून घासलेटचे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करण्यात आला; परंतु त्यानंतर गॅस ग्राहकांसाठी ही योजना अंमलात आली.