शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

उमराळे, कोचरगाव गटाची आढावा बैठक

By admin | Published: July 14, 2017 12:14 AM

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. व कोचरगाव जि. प. गटाची आढावा बैठक दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. व कोचरगाव जि. प. गटाची आढावा बैठक दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.माजी आमदार रामदास चारोस्कर , कोचरगाव गटाचे जि. प. सदस्य अशोकराव टोंगारे, दिंडोरी पंचायत समीतीचे सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती वसंतराव थेटे, मडकीजांब गणाचे सदस्य कैलास पाटील, उमराळे बु. गणाच्या प. स सदस्या विनता अपसुंदे, ननाशी गणाचे सदस्य हिरामण महाले यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.यावेळी शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, समाजकल्याण, इंधन दळणवळण तसेच इतर विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. उमराळे बु. व कोचरगाव गटातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी यांनी आपल्या गावातील प्रश्न, समस्या, अडचणी, निवेदनांसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपसभापती वसंतराव थेटे यांनी केले आहे.