शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
2
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
3
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
4
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
5
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
6
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा
7
"व्हाईट हाऊसमध्ये भारतीय जेवण बनवायला आवडेल", डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफकडून अभिनंदन
8
Donald Trump : ट्रम्प यांच्यावरील हल्लाच अमेरिकेतली निवडणुकीचा ठरला टर्निंग पॉइंट; तिथूनच उलटफेर सुरु झाला
9
ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर
10
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
11
BSNL कडून 'या' दिग्गज कंपनीला मिळाली ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
IPL 2025 लिलावात पहिल्यांदाच इटलीचा क्रिकेटपटू! Mumbai Indians शी आहे खास कनेक्शन
13
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
14
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
15
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
16
3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?
17
निम्रत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
18
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
19
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
20
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल

समृद्धीबाधितांनी लावले काळे आकाशकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:32 AM

निषेध : काळी दिवाळी असल्याची भावना सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील समृध्दी बाधित शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धीबाधित शेतकºयांसाठी ही काळी दिवाळी असल्याची भावना व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, सोनांबे, डुबेरे, सोनारी येथील शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावण्यास प्रारंभ केला आहे.

निषेध : काळी दिवाळी असल्याची भावना

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील समृध्दी बाधित शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.समृद्धीबाधित शेतकºयांसाठी ही काळी दिवाळी असल्याची भावना व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, सोनांबे, डुबेरे, सोनारी येथील शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावण्यास प्रारंभ केला आहे.‘समृद्धी महामार्ग रद्द करा’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्याही शेतकºयांनी परिधान केल्या आहेत.समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी घराबाहेर काळे आकाशकंदील लावण्याचा निर्णय घेतला होता.कोणत्याही स्थितीत बागायती जमिनी देण्यास विरोध असल्याचे यावेळी शेतकºयांनी सांगितले. समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्याची मागणी केली जात आहे. आधीच अल्पभूधारक त्यात अनेकजण भूमिहीन होणार असल्याने शेतकºयांचा विरोध आहे.