ठळक मुद्दे तसेच शाकांबरी पोर्णिमा पासून ते एकादशी म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर या यात्रेसाठी गुजरात राज्यातून हजारो भाविक कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पंधरा पंधरा दिवसाचा प्रवास करून सप्तश्रृंगी मातेच्या व निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी लीन होत अ
गुजरात राज्यातून कार्तिक महीण्यापासून ते पौष पोर्णिमा पर्यत गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी महाराष्ट्रात पायी येत आहे.महाराष्ट्रातील दिंडोरी वणी पिंपळगाव सापुतारा रोड भगवा मय झालेला दिसत आहे.गुजरात राज्यातून वेसदा ते सप्तश्रृंगी देवी पायी दिंडी सोहळ्याचे गेल्या चौदा वर्षापासून दहा मुक्कामानंतर सप्तश्रृंगी गडावर भाविक येत असल्याचे सुश्माबेन पटेल यांनी सांगीतले.-