शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 4:38 PM

खेडलेझुंगे: नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची पुर्ती चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालकांमध्ये असंतोष पसराला आहे.

ठळक मुद्दे नाशिक-औरंगाबाद हायवेला पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

खेडलेझुंगे: नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची पुर्ती चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालकांमध्ये असंतोष पसराला आहे. या परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने चालकांची तारांबळ उडते. यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे खड्यांचा आंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहन चालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागले आहे.अपघाती वळण आणि खड्डे यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. बोकडदरे येथील टेकड्यावर असलेली घनदाट झाडी, अपघाती वळणे आणि त्यातच या परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आलेली आहे. वाहनांना वेग असल्याने खड्यातुन वाहने हेलकावे घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेवुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावे असे शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन मागणी होत आहे.नैताळे, बोकडदरे, निफाड, पिंपळस रामाचे या गावांमधुन जाणार्या नाशिक-औरंगाबद रस्त्याला झाडे लावण्यायेवढे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्त्याची चाळण झाल्याने शेतकरी, प्रवाशी चालक यांना गाड्या चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. ुसदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. तरी सर्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरु स्ती कामे सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे.े. ( 19 खेडलेझुंगेरोड)