शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

‘कॅरिबॅग’ कारवाईत ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:38 AM

प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे.

सिडको : प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु या कारवाईत मनपाच्या एका स्वच्छता निरीक्षकाने चक्क काही व्यावसायिकांकडून अधिक रक्कम घेत काहींनी दंडाच्या कमी रकमेच्या पावत्या दिल्या तर काहींना मात्र दंडाची पावती न देता दुकानदारांकडून दंड वसूल केला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे मनपाच्या या कारभारामुळे व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या आदेशानुसार व विभागीय स्वछता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. १ जुलै ते २७ जुलै या कालावधीत १२२ व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु यात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे.विभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमहापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मनपाशी संंबंधित कामकाजाबाबत विभागीय अधिकाºयांचे लक्ष असणे गरजेचे आहे. परंतु त्यांचे याकडे लक्ष नसल्याने कर्मचाºयांकडून प्लॅस्टिक कॅरिबॅगबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईत व्यावसायिकांकडून कमी पावतीच्या बदल्यात अधिक रक्कम वसूल करून व्यावसायिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी