शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

‘फनगेम’ ॲपवरून राॅलेटचा रंगलेला डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:10 AM

जेलरोड, नारायणबापू चौकात रस्त्याच्या कडेला संशयित शुभम मोरे हा त्याच्या मोबाईलमधील फनरेप ॲपच्या मदतीने रॉलेट नावाचा ऑनलाईन जुगार खेळत ...

जेलरोड, नारायणबापू चौकात रस्त्याच्या कडेला संशयित शुभम मोरे हा त्याच्या मोबाईलमधील फनरेप ॲपच्या मदतीने रॉलेट नावाचा ऑनलाईन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास नारायणबापू येथे रस्त्याच्या कडेला शुभम मोरे याला पकडून त्याची झडती घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता, त्यातील फनरेप ॲपच्या मदतीने ऑनलाईन रॉलेट जुगार अड्डा तो चालवत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकांकडून एक रुपयाला ३६ रुपये याप्रमाणे जुगार खेळण्यासाठी पैसे घेऊन संशयित यतीन बोरसे ऊर्फ प्रफुल्ल याच्याकडून आयडी व पासवर्ड घेऊन तो ग्राहकांना देऊन ऑनलाईन जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी मोरेकडून दहा हजारांचा मोबाईल व पाचशे रुपये रोख असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.