शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

नाशिक महापालिकेत राडा, राजदंड पळवण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 2:06 PM

नाशिक महापालिकेच्या महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला.

नाशिक - नाशिक महापालिकेच्या महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. एकाच प्रभागात वीस-वीस ग्रीन जिम मंजूर करून इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी महापौरांना जाब विचारला आणि महापौर पीठासनासमोर जमून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्याला भाजपाने प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यातच महापौरांनी नव्या महिला आणि बाल कल्याण समिती सदस्यांची नावे घोषित करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी पीठासणावर जाऊन राजदंड खेचण्यास सुरुवात केली. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते. या गोंधळात महापौर रंजना भानसी यांनी राष्ट्रगीत सुरू करून कामकाज संपवले. आजच्या महासभेत शहरात घरपट्टी वाढीला मंजुरी देण्याचा विषय इतिवृत्तात होता तो टाळण्यासाठी पूर्व नियोजित गोंधळ घालण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका