शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

आॅक्सिजनअभावी रुग्णालयात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:28 PM

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात लिक्विड आॅक्सिजनच्या दोन टाक्यांपैकी एक संपली आणि धावपळ उडाली. आॅक्सिजन वेळेत न पुरवल्यास होणारी अडचण लक्षात घेऊन एका उत्पादक कंपनीकडून तातडीने सिलिंडर पुरवण्यात आले. आणखी आठ टन आॅक्सिजन मंगळवारी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देउत्पादकांशी संपर्क साधून सिलिंडर उपलब्ध करून दिले.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात लिक्विड आॅक्सिजनच्या दोन टाक्यांपैकी एक संपली आणि धावपळ उडाली. आॅक्सिजन वेळेत न पुरवल्यास होणारी अडचण लक्षात घेऊन एका उत्पादक कंपनीकडून तातडीने सिलिंडर पुरवण्यात आले. आणखी आठ टन आॅक्सिजन मंगळवारी उपलब्ध होणार आहे.आॅक्सिजनचा पुरवठा झाल्यानंतर धावपळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. सध्या आॅक्सिजनची मागणी वाढल्याने गोरगरीब रुग्ण याच रुग्णालयात येत असतात. त्यातच सध्या आॅक्सिजनचा अनियमित पुरवठा होत आहे.या रुग्णालयाला सध्या चारशे आॅक्सिजन सिलिंडर पुरवावे लागतात. त्यामुळे एकूणच मागणी वाढत असताना सोमवारी (दि. ७) येथील आॅक्सिजनची एक टाकी संपली आणि एकच शिल्लक असल्याने धावपळ उडाली.यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. सहआयुक्त माधुरी पवार यांनी तातडीने पुरवठादारांशी संपर्क साधला आणि उत्पादकांशी संपर्क साधून सिलिंडर उपलब्ध करून दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल