शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:20 PM

येवला : तालुक्यातील बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान घेण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री सुनील साठे हिने हा उपक्रम राबविला.

ठळक मुद्देशेतात जाऊन पिकांचा आढावा घेतला.

येवला : तालुक्यातील बोकटे येथे ग्रामीण कृषी जागृती अभियान घेण्यात आले. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री सुनील साठे हिने हा उपक्रम राबविला.कृषी औद्योगिक कार्यानुभव आणि ग्रामीण कृषी जागृती अभियानासाठी जयश्री साठे हिने ग्रामसेवक भाऊराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, कृषी सहायक गिरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून गावाची माहिती जमा करीत देविदास दाभाडे यांच्या शेतात जाऊन पिकांचा आढावा घेतला. अभियानात साठे हिने शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज प्रक्रिया, स्वच्छ दूध उत्पादन, प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे, कीड नियंत्रण पिकांची फवारणी करतानाची घ्यावयाची काळजी, आदींबाबत विविध योजनांची माहिती दिली. उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलग, डॉ. अरविंद हारदे, प्रा. नीलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा काळे, आदींसह विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी