शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

त्र्यंबकच्या उपनगराध्यक्षपदी सागर उजे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 6:50 PM

त्र्यंबकेश्वर : येथील उपनगराध्यक्षपदी सागर जगन्नाथ उजे यांची शुक्रवारी (दि.१८) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपनगराध्यक्ष माधवी भुजंग यांनी रोटेशन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर सागर उजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. यावेळी सागर उजे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना सूचक म्हणून गटनेते समीर पाटणकर, तर अनुमोदक म्हणून स्वप्निल शेलार होते. लोहगावकर यांनी सागर उजे यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी नगरसेवकांनी निवडीचे बाके वाजवून स्वागत केले. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत एकूण १९ नगरसेवक आहेत. त्यापैकी दोन शिवसेना, एक अपक्ष व १६ भारतीय जनता पक्षाचे असल्याने एक हाती सत्ता आहे. यावेळी कैलास चोथे, विष्णू दोबाडे, दीपक (लोणारी) गिते, शीतल उगले, त्रिवेणी तुंगार, सोनवणे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, अनीता बागुल, सायली शिखरे, शिल्पा रामायणे, भारती बदादे, संगीता भांगरे, अशोक घागरे, श्यामराव गंगापुत्र आदी उपस्थित होते. यावेळी गटनेता समीर पाटणकर, स्वप्निल (पप्पू) शेलार, सुरेश गंगापुत्र, शांताराम बागुल, शिवराम झोले, संपतराव सकाळे, बाबासाहेब सानप आदींनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका