शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

विश्व हिंदू परिषदेचे नाशकात संत संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:42 AM

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नाशिक येथे शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी देशभरातील संत-महंताचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी या संमेलनात विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिली.

नाशिक : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नाशिक येथे शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी देशभरातील संत-महंताचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी या संमेलनात विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिली.गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात रविवारी (दि. २५) आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, शेकडो वर्ष झाली तरी श्रीराम जन्मभूमीसाठी हिंदू समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. या प्रश्नावर विचारमंथन व्हावे यासाठी नाशिक शहरात देशभरातील संत-महंताचे संमेलन दि. ८ डिसेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी गंगाघाटावर श्रीरामच्या प्रतिमेची महारांगोळी साकारण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.  या संत संमेलनाला विहिंपचे संघटनमंत्री विनायक देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. त्याप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.तसेच माधव महाराज घुले, सद्गुरू जंगलीदास महाराज, शांतीगिरी महाराज, माधवगिरी महाराज, सागरानंद सरस्वती, महंत किशोरदास शास्त्री, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास, डॉ. बिंदू महाराज, योगी भाईनाथ महाराज, सोमेश्वरानंद महाराज, रामकृष्णदास लहवितकर, देवबाप्पा महाराज, नरसिंहकृपा प्रभू आदी उपस्थित राहणार आहेत.  या पत्रकार परिषदेस गणेश सपकाळ, विनोद थोरात, कैलास देशमुख, डॉ. निरंजन नंदन, आदींसह विहिंप, बजरंग दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम