शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सप्तशृंगगड विकास आराखडा मंजुरीसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 6:34 PM

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ...

ठळक मुद्देझिरवाळ यांना निवेदन : निधी देण्याची मागणी

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत भेट घेऊन प्रलंबित असलेल्या सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर करण्याची मागणी केली आहे.सप्तशृंगगडावरील पाणीटंचाई, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलवाहिनी, सुलभ स्वच्छतागृह, निवाराशेड, व्यावसायिक गाळे, सुसज्ज रुग्णालय, भक्तनिवास, बसस्थानक, गावअंतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्त्यावर डोम आदी कांमाचा विकास आराखडा तयार असून, मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. सदर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याची मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास ह्यबह्ण वर्गाचा दर्जा मिळाला; परंतु अद्याप ग्रामपंचायतीला विकासासाठी कुठलाही निधी मिळाला नाही तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईसंदर्भात प्रश्न सुटत नसल्याने भाविकांना व ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ह्यबह्ण वर्गाचा निधी त्वरित मिळावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन झिरवाळ यांनी शिष्टमंडळाला दिले.यावेळी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, जीवन पवार, मधुकर गवळी, धनेश गायकवाड, रामप्रसाद बत्ताशे, राजेंद्र वाघ, साहेबराव निमकर, सुरेश बत्ताशे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढगे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Politicsराजकारणdindori-acदिंडोरी