शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोविड सेंटरमध्ये सुविधांसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:12 PM

सातपूर : येथील ईएसआय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असून, या सुविधा पुरविण्याचे साकडे निमाला घालण्यात आले आहे. त्यानुसार एन-९५ मास्क आणि २५ पीपीई किट देण्याचे मान्य केले आहे.

ठळक मुद्दे५० खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : येथील ईएसआय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असून, या सुविधा पुरविण्याचे साकडे निमाला घालण्यात आले आहे. त्यानुसार एन-९५ मास्क आणि २५ पीपीई किट देण्याचे मान्य केले आहे.सातपूर येथील राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ईएसआय) रुग्णालयात ५० खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. या डेडिकेटेड कोविड सेंटरमधील रुग्णांना सेवा देताना बऱ्याच साधन सामुग्री व वस्तूंचा अभाव असून, त्यात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय अधीक्षकांनी निमाला पत्र पाठवून मागणी केली आहे. दरम्यान, निमा कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी एक लाख रुपयांचे एन-९५ मास्क आणि २५ पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल