शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

सिटू भवन येथे शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:45 AM

नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

सातपूर : नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून सिटूचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. आर. एस. पांडे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे, सिटू जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, संतोष कुलकर्णी, अ‍ॅड. भूषण साताळे, कल्पना शिंदे, शहीद भगतसिंग युवा मंचचे नितीन सांगळे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सीताराम ठोंबरे होते.यावेळी संजय पवार, तुकाराम सोनजे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव यांना क्रांतिकारी घोषणांची सलामी देण्यात आली. यावेळी डॉ़ कराड म्हणाले, शहीद भगतसिंग यांना अपेक्षित असलेला समाजवाद निर्माण करण्यासाठी देशात धर्मभेद, जातीभेद व्यवस्था मोडली पाहिजे आणि समाजवादी व्यवस्था निर्माण करून देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाला न्याय देणारी राज्यव्यवस्था निर्माण झाली पाहिजे.

टॅग्स :Nashikनाशिक