शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

नाशिकमधील मदरशांमध्ये तिरंग्याला सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 1:20 PM

देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. नाशिकमधील मदरशांमध्येदेखील राष्ट्रध्वज सन्मानाने व अभिमानाने फडकण्यात आले.

नाशिक, दि. 15 - देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. नाशिकमधील मदरशांमध्येदेखील राष्ट्रध्वज सन्मानाने व अभिमानाने फडकण्यात आले. मशिदीचे मुख्य इमाम धर्मगुरुंनी ध्वजारोहण केले. यावेळी मदरशांमधील विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करुन ध्वजारोहणासाठी हजर राहिले होते. 

यावेळी राष्ट्रगीताचे सादरीकरण झाल्यानंतर विविध उर्दू कवींनी रचलेल्या उर्दू देशभक्तीपर कविताही सादर करण्यात आल्या. वडाळा गाव येथील जामा गौसिया मशिदीच्या प्रवेशद्वारावर मदरसा दारूलउलूम गौसिया फैझान-ए-मदारच्या विद्यार्थ्यांनीही तिरंग्याला अभिवादन केले. यावेळी धर्मगुरु जुनेद आलम यांनी ध्वजारोहण केले. देशाची एकता, प्रगती व संरक्षणासाठी  सामूहिक दुवा करण्यात आली. तसेच दहशतवादी संघटनांचा निषेधही नोंदवला गेला. येथील अशरफ रस्त्यावरील अल अशरफ मदरसा येथेही ध्वजारोहण करण्यात आले.  

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस