शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

सफाई कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Published: November 27, 2015 11:22 PM

पोलीस आयुक्तालय : सेवेत घेण्याची मागणी

नाशिक : पोलीस आयुक्तालय व इतर ६० एकर परिसराची गत २० वर्षांपासून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली़ या कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे दिलेली असताना त्यांना वगळून नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे़पोलीस आयुक्तालय, मुख्यालय, शासकीय बंगले, मैदाने अशा सुमारे ६० एकर परिसराची सफाई करण्याचे काम सुनील जॉनी खोकरे, सुमनबाई पी. जाधव, मंदाबाई शिवाजी वाघमारे, शोभा धनंजय खरे, जयश्री साहेबराव पाठक, कलाबाई पंडित शेंडगे यांच्यासह ३३ कर्मचारी गत २० वर्षांपासून करीत आहेत़ या कर्मचाऱ्यांना केवळ १२०० रुपये मासिक वेतन दिले जात असून, पोलीस प्रशासनाने त्यांना सफाई कामगार म्हणून नियुक्तिपत्रही दिले आहे़गत २० वर्षांपासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वय झाल्यामुळे त्यांना कामावरून कमी करून त्यांच्या जागेवर नवीन सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये या कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याची मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे़ याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे़ (प्रतिनिधी)