शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

कासलीवाल विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 5:51 PM

नांदगाव : येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.

ठळक मुद्दे व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत

नांदगाव : येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीसंदर्भात सामाजिक, आर्थिक समस्या असतात. व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होईल तसेच हजेरीचे प्रमाण व जागृती वाढणार आहे अशी अपेक्षा मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे यांनी व्यक्त केली. सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्याध्यापक गोरख डफाळ, किशोर बागले, राहुल आहेर, संदीप आहेर, रवींद्र चव्हाण, विजय गायकवाड, रूपाली मालकर, योगीता गायकवाड, हर्षदा भालेराव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी