शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अध्यक्षपदी संजय धोंडगे

By admin | Published: January 05, 2017 1:22 AM

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ समाधी संस्थान

 त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या नूतन अध्यक्षपदी संजय धोंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पवनकुमार भुतडा हे नवीन सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वीचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व सचिव जयंत महाराज गोसावी या दोघांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर थोड्याफार मतभेदानंतर खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या. नूतन अध्यक्ष संजय भिकाजी धोंडगे हे मौजे गुंजाळनगर (ता. देवळा) येथील रहिवासी आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन दारूबंदी, प्रौढ शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षण, जात निर्मूलन, आदिवासी संस्कार शिबिरे, हुंडाबंदी आदि कार्य करीत आहेत. स्वच्छ त्र्यंबक, स्वच्छ यात्रा हे आपले पहिले धोरण असेल. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचा कारभार आपण पारदर्शी करण्यावर भर देऊ, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे युवा विश्वस्त पवनकुमार भुतडा हे सध्या येथील प्रथित यश पतसंस्थेचे संचालक असून, उच्चविद्याविभूषित आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडतील. या बैठकीस मावळते अध्यक्ष त्र्यंबकदादा गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंत गोसावी, ललिता शिंदे, डॉ. धनश्री हरदास, जिजाबाई लांडे, पंडितराव महाराज कोल्हे, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदि विश्वस्तांसह बहिरू मुळाणे, मधुकर लांडे, संदीप शिंदे, व्यवस्थापक गंगाराम झोले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)