शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या विभागीय सहसचिवपदी संजय व्हनमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:00 PM

कसबे सुकेणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सोपान कृष्णा व्हनमाने यांची राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागीय सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

ठळक मुद्देसुभाष थोरात यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती.

कसबे सुकेणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सोपान कृष्णा व्हनमाने यांची राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागीय सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी एका पत्रकान्वये केली आहे.सुभाष थोरात यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. हा निर्णय संघटनेच्या नाशिक येथील राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत घेण्यात आला. या नियुक्तीच्या माध्यमातून सोपान कृष्णा व्हनमाने हे विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधून तसेच त्यांना सोबत घेऊन महासंघाचे कार्य वाढविण्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या, समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, संघटना बळकट करतील, असा विश्वास भाऊसाहेब पठाण यांनी व्यक्त केला आहे. (संजय व्हनमाने)

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक