अध्यक्षस्थानी आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि.ना. उघाडे हे होते, तर व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, रामदास मालुंजकर, माजी सरपंच रमेश जाधव, ज्येष्ठ नेते देवराम नाठे, महिला अध्यक्षा सविता पंडित, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सत्तार मणियार, युवानेते किरण पागेरे आदी उपस्थित होते. दि.ना.उघाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी इगतपुरी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कैलास घारे, योगेश सुरुडे, अहिरे, कुणाल मोरे, किरण रायकर, संदीप भागडे, मोहन भागडे, रामचंद्र कडू यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वितेसाठी इगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटे यांनी परिश्रम घेतले.
फोटो- १९ युथ काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आदिवासी कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना आदिवासी सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष दि.ना. उघाडे. समवेत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले व पदाधिकारी.
===Photopath===
190621\19nsk_19_19062021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ युथ काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आदिवासी कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतांना आदिवासी सेनेचे संस्थापकिय अध्यक्ष दि.ना. उघाडे. समवेत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले व पदाधिकारी.