शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

पेठ तालुक्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:03 PM

पेठ -गत दोन दिवसापासून पेठ तालुक्यात पावसाने संततधार धरली असून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. शनिवार पासून तालुक्यात ...

पेठ -गत दोन दिवसापासून पेठ तालुक्यात पावसाने संततधार धरली असून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.शनिवार पासून तालुक्यात खºया अर्थाने पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास ४८ तासापासून कोसळणाºया पावसाने नद्या नाल्यांना पुर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मुख्य व उपरस्त्यावरून पुराचे पाणी गेल्याने संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेल्या भात व नागलीच्या रोपांना यामुळे जीवदान मिळाले असून खाचरात बर्यापैकी पाणी साचल्याने शेतकरी मशागतीला लागला आहे. पावसामुळे नेहमीप्रमाणे विजेचा लंपडाव खेडोपाडी पहावयास मिळत असून अनेक घरांनाही गळती लागली आहे. त्यामुळे घरे शाकारणीची लगबग दिसून येत आहे. पाहिल्याच पावसात नाशिक- पेठ राष्ट्रीय महामार्गासह वाडी वस्तीवरील रस्त्यांची वाट लागली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निकाली निघाला आहे.----------------------------संगमेश्वर फरशीवर अडकली वाहनेसकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पेठ -जोगामोडी रस्त्यावरील संगमेश्वर मंदिरानजीकच्या फरशीवरून मोठया प्रमाणावर पाणी आल्याने जवळपास तासभर दोन्ही बाजूला वाहने व प्रवासी अडकून पडले होते तर काहींनी जीव मुठीत धरून वाहत्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत दुसरे टोक गाठले. शाळेची वेळ असल्याने जोगमोडी परिसरातून येणारे शेकडो विद्यार्थी अडकून पडल्याने शाळेला उशीर झाला. दुचाकी वाहनासह बस, जीप, टेम्पो यांना तासभर प्रतिक्षा करावी लागली.

टॅग्स :Nashikनाशिक