शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

मालेगाव तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:48 AM

-------------------------- मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नाव व प्रवर्ग असा सर्वसाधारण प्रवर्ग - आघार बु।।, आघार खु।।, दापुरे, देवघट, ढवळेश्वर, देवारपाडे, ...

--------------------------

मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नाव व प्रवर्ग असा

सर्वसाधारण प्रवर्ग - आघार बु।।, आघार खु।।, दापुरे, देवघट, ढवळेश्वर, देवारपाडे, येसगाव बु., गिलाणे, घोडेगाव, कजवाडे, कंधाणे, कौळाणे निं., खडकी, खाकुर्डी, खायदे, लेंडाणे, मळगाव, माणके, मेहुणे, नांदगाव बु।।, निमगाव खु।।, पाथर्डे, पिंपळगाव, साकुरी निं., सावकारवाडी, शेरूळ, सीताणे, तळवाडे, टिंघरी, उंबरधे, वडगाव, वडेल, वऱ्हाणे, वनपट, झोडगे, वजिरखेडे, काष्टी, बेळगाव, मांजरे, चौकटपाडे, जाटपाडे, अस्ताणे, अजंदे, भारदेनगर, चंदनपुरी, दहिदी, डाबली, डोंगराळे, गरबड, गाळणे, गुगुळवाड, जळकू, लखाणी, नागझरी, नरडाणे, निमशेवडी, पाडळदे, साजवहाळ, टेहरे, वडनेर, कंक्राळे, पळासदरे, शिरसोंडी, मालणगाव.

-------------------

नागरिकांचा मागास प्रवर्ग - लोणवाडे, येसगाव खु।।, घाणेगाव, अजंग, भिलकोट, दहिवाळ, गिगाव, जळगाव निं., कौळाणे गा., कोठरे बु।।, रावळगाव, साकुर, दुंधे, निळगव्हाण, दाभाडी, सौंदाणे, चिंचगव्हाण, चोंढी, नाळे, निमगुले, राजमाने, रोंझाणे, सवंदगाव, वळवाडी, विराणे, पोहाणे, पोहपाडा, पाटणे, नगाव दि., कुकाणे, मथुरपाडे, खलाणे, वळवाडे, पांढरूण.

-------------------

अनुसूचित जमाती प्रवर्ग - सावतावाडी, झाडी, सोनज, चिखलओहोळ, हाताणे, दसाणे, टाकळी, करंजगव्हाण, निंबायती, रोझे, मुंगसे, कळवाडी, टोकडे, वाके, चिंचावड, शेंदूर्णी, सायने खु।।, गारेगाव, जेऊर.

---------------------

अनुसूचित जाती प्रवर्ग - ज्वार्डी बु।।, निमगाव, एरंडगाव, चिंचवे गा., सातमाने, लुल्ले, हिसवाळ, जळगाव गा. आदि गावांचा समावेश आहे.

फोटो फाईल नेम : २८ एमजेएएन ०३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत प्रक्रियेची माहिती देताना तहसीलदार चंद्रजीत राजपूत. समोर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य.

फोटो फाईल नेम : २८ एमजेएएन ०५ . जेपीजी

फोटो कॅप्शन : नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षण सोडत चिठ्ठी पद्धतीने काढताना जान्हवी सचिन शिंदे. समवेत तहसीलदार चंद्रजीत राजपूत, लिपीक राहूल देशमुख, सोनवणे आदि.

===Photopath===

280121\28nsk_9_28012021_13.jpg~280121\28nsk_10_28012021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.