शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

मालेगाव तालुक्यात उद्यापासून सरपंच - उपसरपंच निवड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:15 AM

सरपंच, उपसरपंच निवडीमुळे गावकीचे राजकारण तापले आहे. ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला रवाना झाले आहेत. मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होऊन सरपंच, ...

सरपंच, उपसरपंच निवडीमुळे गावकीचे राजकारण तापले आहे. ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला रवाना झाले आहेत. मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होऊन सरपंच, उपसरपंच निवडणूक होणार आहे. कृषिमंत्री दादा भुसे व माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या समर्थकांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडीची चुरस दिसून येणार आहे. येथील तहसील कार्यालयाने निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मंगळवारी येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

गुरुवारी (दि. १२) रोजी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे अशी - जळगाव निं., कळवाडी, खाकुर्डी, चिंचावड, वडगाव, दहिवाळ, टेहरे, आघार बु।।, तळवाडे, पिंपळगाव, वडेल, रावळगाव, डाबली, अजंग, मेहुणे, टाकळी, सोनज, वऱ्हाणे, चंदनपुरी, देवघट, ज्वार्डी, येसगाव बु।।, चिखलओहोळ, झाडी, झोडगे, लेंडाणे, खडकी, साजवहाळ, अस्ताने, चिंचगव्हाण, पाडळदे, भिलकोट, आघार खु।।, शेंदुर्णी, कंधाणे, कजवाडे, कुकाणे, कौळाणे गा., डोंगराळे, दहिदी, वनपट, हाताने, वळवाडे, सवंदगाव, जळकू, लोणवाडे, दसाणे, सीताने, घाणेगाव. तर येत्या सोमवारी (दि. १५) रोजी सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये चोंढी, पाथर्डे, नरडाणे, विराणे, गाळणे, राजमाने, माणके, उंबरदे, मांजरे, पांढरूण, कोठरे बु।।, ढवळेश्वर, वाके, एरंडगाव, कौळाणे नि., नांदगाव, सावकारवाडी, घोडेगाव, निमगाव खु।।, दापुरे, येसगाव खु।।, अजंदे, खायदे, मथुरपाडे, निमगुले, मळगाव, गिलाणे, गरबड, जेऊर, शेरूळ, हिसवाळ, गुगुळवाड, साकूर, नाळे, देवारपाडे, साकुरी निं., चिंचवे गा., मुंगसे, भारदेनगर, रोंझाणे, टिंगरी, वळवाडी, जळगाव गा., सायने खु।।, लखाणे, खलाने, गिगाव, निमशेवडी, गारेगाव या गावांचा समावेश आहे. तहसीलदार चंद्रजीत राजपूत या निवड प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.