अनुसूचित जाती- वाकी बुदर्रुक , खडकजांब, दहेगाव मनमाड, रेडगाव , राजदेरवाडी, भोयेगाव तर अनुसूचित जमाती- कुंदलगाव, निमगव्हाण, दरेगाव, निंबाळे, वाघदर्डी, पाथरशेंबे, आसरखेडे, तळेगावरोही, गंगावे, पाटे, मेसनखेडे खुर्द , नारायणगाव, कानडगाव
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - कानमंडाळे, परसूल, शिंदे, भाटगाव, धोंडबे, धोंडगव्हाण, कळमदरे, शिवरे, तिसगाव, बोराळे, चिखलांबे, दुधखेडे, निमोण, भडाणो, डोंगरगाव, नन्हावे, रायपूर, सोग्रस, वडबारे, वाहेगावसाळ, वाकी खुर्द, मंगरुळ, डोणगाव, शेलू.
सर्वसाधारण- अहिरखेडे, बोपाणे, दिघवद, हरणूल, हिरापूर, हिवरखेडे, काळखोडे, कातरवाडी, जोपुळ, पन्हाळे, पिंपळद, पिंपळनारे, सुतारखेडे, शिरसाणे, उर्धुळ, वडनेरभैरव, भुत्याणे, देवरगाव, गणूर, काजीसांगवी, मालसाणे, पुरी, सोनीसांगवी, शिंगवे, विटावे, दहिवद, बहादुरी, भयाळे, दहयाणो, गोहरण, हट्टी, नांदुरटेक, पारेगाव, राहुड, शिरूर, उसवाड, वडगावपंगू, आडगाव, चिंचोले, दुगाव, कोकणखेडे, खडकओझर, साळसाणो, वाद, वडाळीभोई, खेलदरी, तळवाडे.
------------
चांदवड तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडतची चिठ्ठी काढताना हसीम मुदरसर खान समवेत तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार अमित पवार, दिलीप मोरे आदी. (२८ चांदवड १)
===Photopath===
280121\28nsk_17_28012021_13.jpg
===Caption===
२८ चांदवड १