महिला दिनाचे औचित्य साधून बचतीची कार्यशाळा आयोजित केली होती. सब पोस्टमास्तर अमोल गवांदे व संजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. गावातील राष्ट्रीय हॉकी खेळाडू संगीता शेळके, माजी सरपंच शोभा गर्जे, बचत प्रतिनिधी कृष्णाबाई इलग आदींनी आपला जीवनसंघर्ष उपस्थितांपुढे मांडला. याप्रसंगी टपाल कार्यालयातील महिला बचत प्रतिनिधी विमल म्हस्के, मंदाकिनी मुटकुळे, खातेधारक निर्मला गायधने, हिरा आव्हाड, सोनाल लड्डा, रूपाली सानप, शोभा शेळके, मीना शेळके, माया सानप, ममता गुरू मवार, शकुंतला सोनवणे यांच्यासह कर्मचारी तरन्नुम शेख (इनामदार), विलास गवारे, दामोदर ननावरे, लहानू जगताप आदी उपस्थित होते. विजय तांबे यांनी सूत्रसंचालन केले तर शिवनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले.
फोटो- ०८ नांदूरशिंगोटे पोस्ट ऑफिस
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे जागतिक महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयात आयोजित महिला कार्यशाळेला उपस्थित महिला. समवेत पोस्ट मास्तर अमोल गवांदे, संजय शिंदे, विलास गवारे आदी.
===Photopath===
080321\08nsk_54_08032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ नांदूरशिंगोटे पोस्ट ऑफिस सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे जागतिक महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयात आयोजित महिला कार्यशाळेला उपस्थित महिला. समवेत पोस्ट मास्तर अमोल गवांदे, संजय शिंदे, विलास गवारे आदि.