शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:52 AM

अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि ़१२) अल्पवयीन शाळकरी मुलगी पुणेरोडवरील आपल्या शाळेत गेली होती़ शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती सिद्धार्थनगर बसस्टॉपवर उभी असताना पंचवटीतील ओळखीचा संशयिताने मुलीस फूस लावून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला़ तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली़ पीडित मुलीने घरी पोहोचल्यानंतर आई-वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ पोलिसांनी संशयित युवकास ताब्यात घेतले आहे़