शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मनपा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र

By admin | Published: October 16, 2016 11:22 PM

मनपा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र

नाशिक : पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे महापालिकेच्या शाळांवर वारंवार टीका होत असते. मात्र महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ७३ ला शैक्षणिक गुणवत्तेचे ‘आयएसओ ९००१ - २०१५’ मानांकन मिळाले आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही मुलींची शाळा आहे. सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा क्र . ७३ ही अंबड गावातील मुलींची शाळा. शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ६३० शाळेचे भव्य पटांगण, उत्कृष्ट इमारत आहे. ज्ञानार्जनाबरोबर गरज होती ती आनंददायी शिक्षणाची. यासाठी शाळेत भौतिक सोई-सुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरण निर्मितीची. त्यामुळे येथील शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन शाळेचे रूपडे पालटून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या कामात सेवाभावी संस्था, देणगीदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुविधा उभारल्या गेल्या. या उपक्र मांतर्गत शाळा परिसरात वृक्ष लागवड, परिसर सुशोभिकरण, इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती निर्मिती, घोषवाक्य, संदेश, सुविचार, दिशादर्शक फलक, सेंद्रीय खतप्रकल्प, डिजीटल क्लासरूम, संगणक प्रशिक्षण, ई-लर्निंग, शिस्तबद्ध शालेय रेकॉर्ड, सूचना व कौतुक पेटी, स्वच्छता आणि टिप्पणी, शिक्षक ओळखपत्र, गणवेश, स्वच्छ - सुंदर वर्ग आणि परिसर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय यांसारख्या असंख्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. या कार्यात नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती संजय चव्हाण, विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, नगरसेवक उत्तम दोंदे, शोभा फडोळ यांनी सहकार्य केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. (प्रतिनिधी)