हिने प्रश्नमंजूषेचे आयोजन केले व स्वाती स्नेहा हिने भावी विज्ञान शिक्षकांचा अतिशय़ सुंदर व्हिडिओ सादर
केला.
अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ल,अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.डी.एम.गुजराथी ,प्रशासक डॉ.
नरेंद्र तेलराधे यानी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रा. सरिता वर्मा व प्रा.समृद्धी चेपे यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. दीपाली बस्ते हिने कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय बी.एड विद्यार्थिनी अंजली श्रीवास्तव व मृगानिका यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन हे प्रियंका बावीस्कर हिने केले. कार्यक्रमास डॉ. प्रीती सोनार, प्रा.गणेश वाघ, प्रा.सविता शिंदे, प्रा. आशिष गुरव, डॉ. मोनाली काकडे, ग्रंथपाल शुभदा दुकले, राजेश सावदेकर उपस्थित होते.