शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
2
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
3
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
5
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
6
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
7
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
8
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
9
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
10
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
11
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
12
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
13
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
14
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
15
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
16
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
17
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
18
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
19
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
20
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार

सुरक्षा ‘सोमेश्वर’ भरोसे : ‘दूधसागर’ धबधब्याभोवती हवे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 9:37 PM

दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही.

ठळक मुद्दे नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच

नाशिक : शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत ‘दूधसागर’ धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला दूधसागर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. धबधब्याभोवती संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे. फोटोसेशनसाठी पर्यटक बेभानपणे धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. दूधसागर धबधब्याच्या परिसरात विकासकामांची खरी गरज आहे, तरच या पर्यटनस्थळाचा नावलौकिक वाढेल. या धबधब्याच्या आवारात बालाजी मंदिराचा परिसर वगळता स्वच्छतागृहही महापालिकेचे उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या पर्यटकांची मोठी कुचंबना होते. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला होतो. महापालिकेने येथील जवळच असलेल्या गोदावरी परिचय उद्यानात अद्ययावत व पाण्याच्या मुबलक व्यवस्थेसह प्रसाधनगृह उभारण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :someshwar waterfallसोमेश्वर धबधबाNashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका